Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS Exam 2023-24 final answer key announced | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023 (NMMS exam 2023) ची अंतिम उत्तरसूची

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 (NMMS exam 2023-24) ची अंतिम उत्तरसूची पहा.  सदर उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

NMMS परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.



MAT  Final answer key 2023-24 - Click Here

SAT Final answer Key 2023-24 - Click Here




NMMS Exam नमूना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023-24 इ. ८ वी परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २९/१२/२०२३ ते ०५/०१/२०२४ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे. या मुदतीनंतर आलेले अक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. SS त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल. 



NMMS Exam 2023-24 च्या संभाव्य उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप कसे नोंदवावे ❓

  • अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २९/१२/२०२३ ते ०५/०१/२०२४ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे
  • दि. ०५.०१.२०२४ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. 
  • उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष, अथवा इ-मेल द्वारे) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. 
  • विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनाला वैयक्तिक रित्या उत्तरे पाठवली जाणार नाहीत. 

उत्तरसूचीवरील आक्षेप ऑनलाईन कसे नोंदवावे ❓मार्गदर्शक Video  पहा. 👇

NMMS Exam 2023-24 परीक्षेच्या अंतरिम (संभाव्य)  उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप नोंदणी करिता येथे टच करा.




ANSWER KEY  - MAT 👇

NMMS Exam 2023-24 अंतरिम ( संभाव्य ) उत्तरसूची  PDF - MAT डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

MAT Question Papers answer key



SAT Question paper answer key





MAT answer key 22-2023 - Click Here

SAT answer Key 22-2023 - Click Here

SAT/MAT answer key 22-2023 English medium - Click Here


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२2-२3 इ. ८ वी परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २८/१२/२०२२ ते ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे. या मुदतीनंतर आलेले अक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. SS त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल. 



NMMS Exam 2023 च्या संभाव्य उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप कसे नोंदवावे ❓

  • अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २८/१२/२०२२ ते ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे
  • दि. ०४.०१.२०२३ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. 
  • उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष, अथवा इ-मेल द्वारे) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. 
  • विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनाला वैयक्तिक रित्या उत्तरे पाठवली जाणार नाहीत. 

आक्षेप ऑनलाईन कसे नोंदवावे ❓मार्गदर्शक Video  पहा. 👇

NMMS Exam 2023 परीक्षेच्या अंतरिम (संभाव्य)  उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप नोंदणी करिता येथे टच करा.



ANSWER KEY - MAT 👇

NMMS Exam 2023 अंतरिम ( संभाव्य ) उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 






ANSWER KEY  - SAT 👇


MAT answer key 22-2023 - Click Here

SAT answer Key 22-2023 - Click Here

SAT/MAT answer key 22-2023 English medium - Click Here



MAT answer key 21-2022 - Click Here

SAT answer Key 21-2022 - Click Here

SAT/MAT answer key 21-2022 English medium - Click Here


MAT answer key 20-2021 - Click Here

SAT answer Key 20-2021 - Click Here

SAT answer key 20-2021 English medium - Click Here


Post a Comment

0 Comments

close