Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"परीक्षेला सामोरे जाताना" इ.१०वी व इ.१२ वी तील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र, mscert pune आयोजित.

इ.१०वी व इ.१२ वी तील विद्यार्थ्यांसाठी "परीक्षेला सामोरे जाताना" मार्गदर्शन सत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले  आहे. 

परीक्षेला सामोरे जाताना 2021-2022

04 फेब्रुवारी 2022
Live stream👇


परीक्षेला सामोरे जाताना 2020-2021

12 एप्रिल 2021


दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन सत्र अवश्य पहा. 


दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी पर्यायी पद्धतीचा विचार सुरु... HSC SSC EXAM Update Click Here


तणावाचे व्यवस्थापन - दहावी बारावी च्या परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन कसे कराल❓mscert पुणे व हार्टफुलनेस ट्रस्ट चे मार्गदर्शन तीन सत्राचे video पहा. 


इ.9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व महाकरिअर पोर्टल कसे वापरावे?  याबाबत मार्गदर्शन सत्र

See live Here. 👇





Post a Comment

0 Comments

close