Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ताणतणावाचे व्यवस्थापन - दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा विशेष मार्गदर्शन सत्र पहा.

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? विद्यार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्‍वासाचा विकास कसा करावा? शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासात स्वारस्य कसे आणावे, शिस्तबद्ध नित्यक्रम कसा आणावा याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. 

बोर्ड परीक्षा तयारी आणि मार्गदर्शन on You Tube

विद्यार्थ्यांनी ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? यासाठी हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या अनुभवी प्रशिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांनी एक प्रभावी कार्यक्रम आखला आहे. यामध्ये तीन सत्रे घेतली जातील. 

सत्र १ धैर्य - तणावाचे व्यवस्थापन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये "धैर्य आणि आत्मविश्वासाचा विकास कसा करावा ?" 👇 पहा. Live Now




How to Download Question Bank (प्रश्नपेढी)❓ See Video. 👇

सत्र २ शिस्तबद्धता - तणावाचे नियमन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासात स्वारस्य कसे आणावे?, नित्यक्रमात शिस्तबद्धपणा कसा आणावा? 👇 30 मार्च सकाळी 8.00 वा. 


सत्र ३ तणाव - तणावाचे नियमन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये तणावाचे विज्ञान जाणून घेता येईल, तसेच इच्छाशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपाय सांगितले जातील. 👇 31 मार्च सकाळी 8.00 वा


माध्यमनिहाय व विषयनिहाय प्रश्नपेढी संच

Post a Comment

0 Comments

close