आपल्याला १मे ते १३ जून सुट्टी आहे बरं का😃😃😃
फक्त मुख्यालय सोडायचे नाही...😃
आपल्याला सुट्टी आहे बरं का....
फक्त स्कॉलरशीप चे दररोज online तास घ्यायचे आहेत.😃
आपल्याला सुट्टी आहे बरं का........
फक्त कोविड सेंटर ला दररोज आठ तास ड्युटी करायची आहे😃
आपल्याला सुट्टी आहे बरं का........
फक्त कोरोना लसीकरणाची डाटा एंट्री करावयाची आहे. 😄
आपल्याला सुट्टी आहे बरं का........
फक्त घरोघर जावून कोरोना सर्वे करायचा आहे. 😄
आपल्याला सुट्टी आहे बरं का.......
फक्त ५वी ते ९ वी चा निकाल तयार करायचा आहे😃
आपल्याला सुट्टी आहे बरं का.......
फक्त शासन निर्णय झाला की १० वी चा निकाल तयार करायचा आहे.😃😃
(पुढे वाढवा....)
नाही तर तुम्ही म्हणाल.....राव आपल्याला उन्हाळी सुट्टीच नाही.


2 Comments
Oho
ReplyDeleteफक्त चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी करायची हाय
ReplyDelete