Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

करिअर मार्गदर्शन 2020-21. इ.९ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थांना करिअर मार्गदर्शन २०२०-२०२१. scert आयोजित वेबिनार ... संपूर्ण वेळापत्रक pdf डाउनलोड करा. वेळापत्रकानुसार Live training पहा.

इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थांना करिअर मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे scert कडून वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. - Click Here

इ.१० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनार चे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे च्या YouTube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

सदर वेबिनार दर आठवड्याच्या बुधवारी सकाळी 10.30 ते 12.00 पर्यंत असेल. 

महत्त्वाचे - 1) इ. 1ली ते इ. 12वी साठी - ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम.. प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.

2) संचमान्यता सन 2019-20 व सन 2020-21 माहिती भरण्यासाठी step by step Guide. 

3) Download Bridge Course for std 2 - std 10 

सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -

महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती. 

दिलेल्या वेळापत्रकानुसार करिअर मार्गदर्शन बाबतचे सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे असे आवाहन संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे secert यांनी केले आहे. सदरील वेळापत्रक आपल्या कडील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शेअर करा. 

करिअर मार्गदर्शन वेबिनार वेळापत्रक व Live stream पहा. 

22 सप्टेंबर २०२१ Career in Travel, Tourism And Hospitality पर्यटन क्षेत्रातील करिअर




१5 सप्टेंबर २०२१ - Career In Sports  खेळातील करिअर

https://youtu.be/YWUcQs3Ks4Q



०8 सप्टेंबर २०२१ - The Word of Competitive Exam स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/AnLr94S5dsQ



०१ सप्टेंबर २०२१ - Career In Defence संरक्षण क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/HBUJIxGtkOc



२५ ऑगस्ट २०२१ - Career In Research संशोधन क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/_CoRsnPzrrg



१८ ऑगस्ट २०२१ - Go for Green Career करिअरच्या हिरव्या वाटा 

https://youtu.be/9pZiriU7vTY



११ ऑगस्ट २०२१ - Career in Performing Arts मंचीयकला क्षेत्रातील करिअर



०४ ऑगस्ट २०२१ - Career in Fine Arts ललितकला क्षेत्रातील करिअर 

https://youtu.be/DiMtoM79GHg



२८ जुलै २०२१ - Career In Technical Education तंत्र शिक्षणातील करिअर



२१ जुलै २०२१ - Career in Medical Science वैद्यकीय क्षेत्रातील करिअर



07 जुलै २०२१ - Career in Arts (Humanities) कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या )



३0 जून २०२१ - Role of Mental Health in Career Development करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका



२३ जून २०२१ - Interest, Hobbies and career Choices आवड, छंद आणि करिअर निवड


मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत.... 

१६ जून २०२१ - Know yourself and Choose your right Career स्वतःला ओळखा व करिअर निवडा. Live 👇



महत्त्वाचे - 1) इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम 14 जून पासून सुरु.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.

2) वार्षिक नियोजन, मासिक नियोजन व वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

२३ जून २०२१ - Interest, Hobbies and career Choices आवड, छंद आणि करिअर निवड

३० जून २०२१ - Role of Mental Health in Career Development   करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका

७ जुलै २०२१ - Career in Arts (Humanities) कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या )

१४ जुलै २०२१ - Career in Commerce वाणिज्य शाखेतील करिअर

२१ जुलै २०२१ - Career in Medical Science वैद्यकीय क्षेत्रातील करिअर

२८ जुलै २०२१ - Career In Technical Education तंत्र शिक्षणातील करिअर

०४ ऑगस्ट २०२१ - Career in Fine Arts ललितकला क्षेत्रातील करिअर

११ ऑगस्ट २०२१ - Career in Performing Arts मंचीयकला क्षेत्रातील करिअर

१८ ऑगस्ट २०२१ - Go for Green Career करिअरच्या हिरव्या वाटा

२५ ऑगस्ट २०२१ - Career In Research संशोधन क्षेत्रातील करिअर

०१ सप्टेंबर २०२१ - Career In Defence संरक्षण क्षेत्रातील करिअर

०८ सप्टेंबर २०२१ - The Word of Competitive Exam स्पर्धा परीक्षा

१५ सप्टेंबर २०२१ - Career In Sports खेळातील करिअर

२२ सप्टेंबर २०२१ - Career in Travel, Tourism And Hospitality पर्यटन क्षेत्रातील करिअर

Post a Comment

0 Comments

close