Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रश्नमंजुषा - शिवराज्याभिषेक दिन सोहळा प्रश्नमंजुषा सोडवा, आकर्षक शिवकालीन पत्राप्रमाणे प्रमाणपत्र त्वरित मिळवा. Shiv Rajyabhishek din sohala quiz and certificate

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते मात्र प्रचलित राजनीतीनुसार त्याला मान्यता मिळविण्याचे सोपस्कार करणं आवश्यक होते त्यानुसार ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेकाचा सोहळा करण्याचे शिवरायांनी ठरविले. शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा, आकर्षक शिवकालीन पत्राप्रमाणे प्रमाणपत्र त्वरित मिळवा. 

रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि होन व शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण माहिती वाचा. - Click Here



शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने प्रश्नमंजुषा सोडवा. 
Quiz Start.... 👇


शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here


आणखी थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here

Post a Comment

1 Comments

  1. राज्याभिषेक सोहळा प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र अजून मिळालेले नाही. कृपया
    samsafa5@gmail.com

    यावर पाठवा.

    ReplyDelete

close