12वी निकाल 2026 महाराष्ट्र 12th hsc result 2026 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने सोमवार 02 मे 2026 रोजी ऑनलाईन घोषित केला जाईल. उत्तरपत्रिका गुणपडताळणी / छायाप्रत / पुनर्मूल्यांकन बाबत | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 2
दहावीचा निकाल बाबत अपडेट पहा. - Click Here
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2026 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर, दिनांक 02/05/2025 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन 2026 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकाल 2026 बाबतचे नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा. - Click Here
12 वी निकाल 2026 - Click Here
12th Result 2026 - Click Here
10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकाल पाहण्यासाठी विविध लिंक्स /वेबसाइट्स
* सर्वात आधी खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा.
* तुमचा Roll Number टाका.
* त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
* View Result या बटणावर क्लिक करा.
* तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
* खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.
1. https://hscresult.mahahsscboard.in (Recommended)
2. mahresult.nic.in ( Recommended)
३. hscresult.mkcl.org (Recommended)
5. http://results.targetpublications.org
6.https://results.digilocker.gov.in
7.https://www.shaleyshikshan.in/2024/05/12th-HSC-Result-links.html
8. https://msbshse.co.in
9. www.mahresult.nic.in
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
निकालाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
1) उत्तरपत्रिका गुणपडताळणी / छायाप्रत /पुनर्मूल्यांकन / यासाठी
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
2) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व
इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी दिनांक 03/०५/२०२6 ते दिनांक 17/०5/२०२6 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.
3) विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
4) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत.




1 Comments
काफी अच्छे से समजाय हे आपने Good Work
ReplyDelete