NAS Exam 2024 बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS 2024) परीक्षेच्या अंमलबजावणी बाबत सर्व जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना scert पुणे यांजकडून देण्यात आलेल्या आहेत.
NAS Exam 2024 अंमलबजावणीबाबत scert पुणे मार्फत सर्व जिल्ह्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांची PDF डाउनलोड करुन घ्या.



0 Comments