Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 2023 (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करणेबाबत...

सन २०२3 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करणेबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

1) नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा

नियमित शुल्कासह - गुरुवार दि. १८/११/२०२१ ते गुरुवार दि. 20/१२/२०२१
विलंब शुल्कासह - सोमवार दि. २1/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१

आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट


2) नियमित सोडून इतर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा (माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)

नियमित शुल्कासह - शुक्रवार दि. १0/१2/२०२१ ते सोमवार दि. 20/१२/२०२१
विलंब शुल्कासह - सोमवार दि. २1/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१

आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट 


3) माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा

गुरुवार दि. १८/११/२०२१ ते गुरुवार दि. 02/01/२०२2Post a Comment

0 Comments

close