Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

जलसुरक्षा पुस्तक इयत्ता नववी व दहावी PDF Download

जलसुरक्षा हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जल सुरक्षा पुस्तक PDF Download करा. 

water security textbook std 9th and 10th pdf

जलसुरक्षा विषय मूल्यमापन निकष व श्रेणी तक्ता डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांनी शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ पासून इ. १० वी साठी स्वविकास व कलारसास्वाद (R7) या श्रेणी विषयाऐवजी जलसुरक्षा (R8) हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार सदर जलसुरक्षा या विषयास R8 हा विषय कोड देण्यात आलेला आहे. 

जलसुरक्षा विषय अनिवार्य करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

जलसुरक्षा" हा विशेष श्रेणी विषयांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून हा विषय श्रेणी विषयात अनिवार्य राहील. स्व-विकास व कलारसास्वाद हा विषय संरक्षणशास्त्र विषयासोबत वैकल्पिक गटात समाविष्ट असेल.

Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/IYho2MO47bYGkC8chLd9co

प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

इ.10वी नवनीत अपेक्षित प्रश्नपत्रिका संच व कृती आराखडा विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.


जलसुरक्षा पुस्तक इयत्ता नववी PDF डाउनलोड करा. 

 Download water security textbook std 9th pdf
जलसुरक्षा पुस्तक इयत्ता दहावी PDF डाउनलोड करा. 

Download water security textbook 10th pdf

स्व विकास व कलारसास्वाद पुस्तक इयत्ता दहावी PDF डाउनलोड करा. 

Post a Comment

5 Comments

 1. Hello... Sir... How to download this....??

  ReplyDelete
 2. Hello.... Sir... How to download this....??

  ReplyDelete
  Replies
  1. पुस्तकाच्या नावाला टच करावे.

   Delete
 3. Hi sir I have to download 9th std water security notebook in marathi how can l download that

  ReplyDelete

close