Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल क्लासरुम प्रशिक्षण सन 2020-2021

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत राज्यातील 20,००० शिक्षकांना गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 

Digital Tools for Education  प्रशिक्षण दि. २२ व २३ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या You Tube चॅनेल च्या माध्यमातून घेण्यात आले होते. 



Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom Time Table 2021-22


गुगल क्लासरुम प्रशिक्षण सन 2020-21 च्या प्रशिक्षणाचे नियोजन

Google Tools for Education Webinar time table

दि. २२.०१.२०२१ रोजीचे नियोजन
वेळ - १०.०० ते ११.३०

प्रशिक्षण Link - 

https://www.youtube.com/watch?v=QxobDz-8yv8


विषय - Google meet intro
How to use Google Drive
How  to use Google Docs
How to use Google Slides
How to use Google forms
How to use Google Sheets
How to use Google Classroom login details
Question and answer


दि.२३.०१.२०२१ रोजीचे नियोजन
वेळ - १०.०० - ११.३०

प्रशिक्षण लिंक-

विषय - login into classroom
YT livestrem capability
Activities/assignments within Classroom
Practice work / assignments explanation
Classroom recourses and links
Question and answer FAQs 

Post a Comment

1 Comments

close