Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सायबर सुरक्षा प्रशिक्षण 2021 इ.6वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व रोटरी क्लब पुणे मार्फत इ.६वी ते इ.१०वी तील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.

सायबर सुरक्षा सत्र फिडबॅक फॉर्म 

*सायबर सुरक्षा सत्र फिडबॅक फॉर्म भरा, आणि MSCERT Pune यांचे प्रमाणपत्र मिळवा.*

कोविड19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सद्यस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाकरिता मोबाईल, लपटॉप, कॉम्प्युटर चा वापर वाढला आहे. सतत ऑनलाइन राहण्यामुळे विद्यार्थी विविध ॲप व ऑनलाइन गेम कडे आकर्षित होत आहेत . अशा प्रकारच्या विविध जाहिराती दाखविण्यात येत आहेत. त्याला विद्यार्थी बळी पडण्याची शक्यता आहे.  या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु असताना विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना याबातचे फायदे व तोटे माहित असणे आवश्यक आहे.

💥सदर प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. 

💥 सायबर सुरक्षा प्रशिक्षण 9 जानेवारी 2021 रोजी दुपारी 4.00 ते 5.00 या वेळेमध्ये आयोजित केले जाणार आहे.

💥सदर प्रशिक्षण you tube च्या माध्यमातून मराठीमध्ये देण्यात येईल.

💥सहभागी विद्यार्थ्यांना सत्राच्या शेवटी लिंकद्वारे उत्तर चाचणी देण्यात येईल. उत्तर चाचणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.

काय असेल सायबर सुरक्षा प्रशिक्षणामध्ये?


सदर प्रशिक्षणामध्ये इंटरनेट साधने व स्मार्टफोन यांचा सुरक्षित वापर, समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर, ऑनलाइन गेमिंग व इंटरनेट चा अतिवापर, सायबर सुरक्षा, व्हायरस ॲटॅक, पालक व घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींशी संवाद इ. घटकांचा समावेश असेल.

प्रशिक्षण - 9 जानेवारी वेळ दु. 4 ते 5

प्रशिक्षण लिंक


Tags
Cyber security training
Cyber security 2021
सायबर सुरक्षा प्रशिक्षण
सायबर सुरक्षा २०२१
Cyber security for Mobile
Cyber security for laptop
How to prevent virus attack
समाजमाध्यमांचा वापर कसा करावा.
How to use social media
How to use safe internate
How to use mobile and laptop advertise free.
MSCERT Pune
Rotari club of Pune west
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट

Post a Comment

0 Comments

close