Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Classroom training 2021-2022 G suit ID and Password

गुगल क्लासरुम प्रशिक्षण सन 2021-2022 साठी G suit ID आणि पासवर्ड डाउनलोड करा. 

दैनंदिन अध्यापन करत असताना विविध डिजिटल टुल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी " Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom " या विषयावरील दोन दिवसीय वेबिनार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व गुगल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. सदर वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टुल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/H18Q8EYdGkVEW5spn3NQr7

हे प्रशिक्षण दिनांक 23 डिसेंबर व 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.

गुगल क्लासरुम प्रशिक्षण डिसेंडर 2021 पाहण्यासाठी येथे टच करा. 

गुगल क्लासरुम प्रशिक्षण डिसेंबर 2021 प्रमाणपत्र

गुगल क्लासरुम प्रशिक्षण 2021-22 साठी नावनोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांचे G-suite आयडी तयार झालेले असून दिनांक २४ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांना आपल्या मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारे प्राप्त होतील. तसेच पुढील संकेतस्थळावरून http://mahaeschool.ac.in/ या लिंक वर ही प्राप्त (download) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, 

G Suit ID व Password मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

G suite ID चा पासवर्ड खालीलप्रमाणे असेल

आपला पासवर्ड ८ अक्षर/अंकाचा असेल. आपल्या प्रथम नावाचे इंग्रजीतील पहिली ४/5 अक्षरे पैकी पहिले अक्षर कॅपिटल घ्यावे व आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ४ अंक असे असणार आहे.

मागील वर्षीचे प्रशिक्षण पाहण्यासाठी येथे टच करा. 

उदा. आपले नाव Aditya असून मोबाईल नंबर 1234567890 असल्यास आपला पासवर्ड

ADITY7890 असा असेल. 


Post a Comment

0 Comments

close