Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल क्लासरुम प्रशिक्षण प्रमाणपत्र

गुगल क्लासरुम प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील दोन लिंक भरणे आवश्यक आहे. तरच तुम्हांला प्रमाणपत्र मिळेल. 

प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी
1) प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी Feedback Link व Assessment Link भरणे आवश्यक आहे. 
2) Feedback link व Assessment Link साठी G-duit ID ने भरणे आवश्यक. 
3) सर्व assessment G-suit ID चा वापर करुन तयार केलेली असावीत. 
4) assessment लिंक भरताना G-suit ID चा वापर केला नसल्यास दुसऱ्या डिव्हाइस वरुन पुन्हा लिंक भरता येईल. 
5) Assessment link व feedback link दोन्ही भरल्यानंतर प्रमाणपत्र इमेल वर पाठविले जाईल. किंवा लिंक असेल तर येथे उपलब्ध करुन दिली जाईल. 

1) Feedback Form link - Click Here

2) Submit your responses for Day 1 & Day 2 tasks links 
Assessment Form link - Click Here



Join WhatsApp Group Link

गुगल क्लासरुम प्रशिक्षण प्रमाणपत्र इमेल वर पाठविण्यात आले आहे. आपला ईमेल चेक करावा.
अशा प्रकारच्या G suit id च्या इमेलवर चेक करा.
👇 


If any problem message me on WhatsApp. click on below link. 










First day Assessment

Second Day Assessment

Post a Comment

10 Comments

  1. मी ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. फीडबॅक पाठविलो आहे. असाइनमेंट कम्प्लिट केलेले आहे. मला सर्टीफिकेट कधी मिळेल?

    ReplyDelete
  2. I have completed assignments and feedback. But I didn't got certificat

    ReplyDelete
  3. मी ट्रेनिंग पूर्ण केल आहे. फीडबॅक फॉर्म सुद्धा भरला आहे.मला सर्टीफिकेट कधी मिळेल ??

    ReplyDelete
  4. When we will get certificate???
    Both forms have been submitted

    ReplyDelete
  5. मी गुगल क्लास पूर्ण केला आहे. पण अजून सर्टिफिकेट मिळाले नाही.

    ReplyDelete
  6. आणखी कोणालाच प्रमाणपत्र प्राप्त झालेली नाहीत. गुगल क्लासरुम प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबतचे अपडेट मिळाले की येथे दिले जातील.

    ReplyDelete
  7. Assignment complete,feedback form complete,Google class training complete ... but didn't get certificate please provide us

    ReplyDelete
  8. I fill feedback link,I sent homework,I completed the training,but I didn't get certificate.

    ReplyDelete
  9. मी feedback फॉर्म भरला असेसमेंट कंप्लीट केली मला certificate मिळाले नाही

    ReplyDelete

close