Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाचन अभियान पुस्तिका PDF इ. 6वी ते इ. 8वी

वाचन अभियान पुस्तिका PDF इ. 6वी ते इ. 8वी डाउनलोड करा. 

भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालायातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता जानेवारी २०२२ से एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 Days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे. 

वाचन अभियान राबविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

वाचन अभियानांतर्गत १०० दिवसांकरिता आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे. दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंगलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य/स्त्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना ही देण्यात आलेल्या आहेत.

वाचन अभियान पुस्तिका - बालवाडी आणि इ. 6वी ते इ. 8वी - Click Here

वाचन अभियान राबविणेबाबत सूचना

 

वाचन अभियान पुस्तिका - बालवाडी आणि इ. 1ली ते इ. 2री आणि बालवाडी- Click Here

वाचन अभियान पुस्तिका - बालवाडी आणि इ. 1ली ते इ. 8वी - Click Here

Post a Comment

0 Comments

close