Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाचन अभियान - जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 , 100 दिवसांकरिता, बालवाटिका आणि इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी

भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालायातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता जानेवारी २०२२ से एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 Days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे. 

वाचन अभियान राबविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

निष्ठा प्रशिक्षण 3.0 रजिस्ट्रेशन, मोड्यूल्स, लिंक व वेळापत्रक सर्व माहिती. 

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here

वाचन अभियानांतर्गत १०० दिवसांकरिता आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे. दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंगलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य/स्त्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना ही देण्यात आलेल्या आहेत.

वाचन अभियान पुस्तिका PDF - बालवाडी आणि इ. 1ली ते इ. 2री आणि बालवाडी- Click Here

वाचन अभियान पुस्तिका - बालवाडी आणि इ. 1ली ते इ. 8वी - Click Here


Join WhatsApp group

वाचन अभियान राबविणेबाबत सूचना

१. १०० दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दि. १ जानेवारी पासून सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. 

वाचन अभियान मार्गदर्शक सूचना PDF - Click Here

२. सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृतीकरिता प्रयत्नशील रहावे.

३. प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे सनियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे. 

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here

४. अभियानातील विविध उपक्रमाबाबत अहवाल तयार करण्यात यावा, तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत, या बाबतची लिंक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. 

५. या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मिडिया वरील प्रसारासाठी पुढील Hashtag वापरण्यात यावा.

#100daysReadingCampaign #PadheBharat


Post a Comment

0 Comments

close