STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत संकलित चाचणी द्वितीय सत्र 08 एप्रिल पासून घेण्यात येणार आहे. पायाभूत संकलित चाचणी द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरपत्रिका डाउनलोड करा.
PAT 3 - संकलित मूल्यमापन चाचणी (द्वितीय सत्र) गुणनोंद तक्ते Excel / PDF - Click Here
शालेय शिक्षण WhatsApp Group
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 1 व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र शिक्षक मार्गदर्शिका (सर्व इयत्ता) PDF 2024-25 - Click Here
पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन सत्र 2 उत्तरपत्रिका PDF 2024-25 (सर्व माध्यम उत्तरसूची) - Click Here
उत्तरसूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता वरील लिंक वर उपलब्ध असेल.
पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका PDF 2024-25 - Click Here
विषयनिहाय चाचणी प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी असणाऱ्या विषयाच्या नियोजनानुसार वरील लिंकवर उपलब्ध होतील.
PAT - 3 संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2
उत्तरपत्रिका PDF 2024-25
( मराठी माध्यम उत्तरसूची )
Today's AnswerSheet of English third language updated for 3rd, 4th, 6th, 7th std.
इयत्ता तिसरी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इयत्ता चौथी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इयत्ता पाचवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इयत्ता सहावी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इयत्ता सातवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इयत्ता आठवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2025
मराठी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
गणित - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
इंग्रजी - शिक्षक मार्गदर्शिका AnswerSheet
0 Comments