Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गंमत विज्ञानाची - विज्ञान विषय ऑनलाईन कार्यशाळा इ. 6वी ते इ. 8वी व इ. 9वी ते इ. 10वी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी "गंमत विज्ञानाची" विज्ञान विषय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. 


"गंमत विज्ञानाची" विज्ञान विषयाची ऑनलाईन कार्यशाळा 3 जानेवारी पासून सुरु करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा राज्यातील इ. 6वी ते इ. 8वी व इ. 9वी ते इ. 10वी तील विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक याच्यासाठी दर सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. 


विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.




" गंमत विज्ञानाची " - ऑनलाईन कार्यशाळा नियोजन


Fun Science Workshop Time-Table

दिनांक व वेळ इयत्ता विषय लिंक
3 जानेवारी 22
दु. 3 ते 4
इ.6वी ते इ.8वी ध्वनी Join Webinar Click
3 जानेवारी 22
दु. 4 ते 5
इ.9वी ते इ.10वी प्रकाशाचे अपवर्तन Join Webinar Click
10 जानेवारी 22
दु. 3 ते 4
इ.6वी ते इ.8वी आम्ल आणि आम्लारी Join Webinar Click
10 जानेवारी 22
दु. 4 ते 5
इ.9वी ते इ.10वी विद्युतधारा Join Webinar Click
17 जानेवारी 22
दु. 3 ते 4
इ.6वी ते इ.8वी श्वसनसंस्था Join Webinar Click
17 जानेवारी 2022
दु. 4 ते 5
इ.9वी ते इ.10वी भिंगे आणि त्यांचे उपयोग Join Webinar Click
24 जानेवारी 22
दु. 3 ते 4
इ.6वी ते इ.8वी गती आणि गतींचे प्रकार Join Webinar Click
24 जानेवारी 2022
दु. 4 ते 5
इ.9वी ते इ.10वी रासायनिक अभिक्रिया Join Webinar Click
31 जानेवारी 22
दु. 3 ते 4
इ.6वी ते इ.8वी पेशी व पेशींची अंगके Join Webinar Click
31 जानेवारी 2022
दु. 4 ते 5
इ.9वी ते इ.10वी प्रकाशाचे परावर्तन Join Webinar Click


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे. 

Gammat vidnyanachi, Gammat vidnyanachi online karyashala, गंमत विज्ञानाची, गंमत विज्ञानाची ऑनलाईन कार्यशाळा, गंमत विज्ञानाची ऑनलाईन कार्यशाळा 6ते8, गंमत विज्ञानाची ऑनलाईन कार्यशाळा 9 ते 10, 
Fun science workshop, fun science online workshop, fun science online workshop for 6 to 8, fun science online workshop for 9 to 10.


Post a Comment

0 Comments

close