शिक्षक भरती पवित्र पोर्टल झाले सुरु | पवित्र पोर्टल वर नाव नोंदणी कशी करावी? Flow Chart पहा. pavitra portal registration link - https://mahateacherrecruitment.org.in/
New Update - 29-12-2025
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२5 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत
पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी TAIT 2025 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेद्वारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी दिनांक 06/01/2026 व स्व -प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) दिनांक 08/01/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची मुदतवाढ असेल यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
TAIT 2025 चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सूचना PDF डाउनलोड करा. Click Here
Pavitra - Teacher Recruitment 2025 website
पवित्र पोर्टल संकेतस्थळ
https://mahateacherrecruitment.org.in/
Pavitra Portal Website
https://mahateacherrecruitment.org.in/
पवित्र पोर्टलवर नावनोंदणी कशी करावी? स्व प्रमाणपत्र कसे करावे? Flow chart पहा.








0 Comments