शासकीय रेखाकला परीक्षा निकाल | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2024-25 निकाल अपडेट | Result link - www.dge.msbae.in
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 निकाल
Generating Download Link...
शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबाबत संपूर्ण माहिती पहा. - Click Here
निकाल अपडेट साठी Join WhatsApp Group -
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2024-25 निकाल तारीख जाहीर शासन परिपत्रक पहा. - Click Here
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा निकाल शंका येथे मांडा -
शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2024-25 चा निकाल दिनांक 10.01.2025 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे.
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2024-25 चा निकाल कसा पहावा?
1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
2) त्यानंतर लॉगीन आयडी व पासवर्ड टाका.
3) नंतर लॉगीन यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीन वरुन तीन वेळा डाउनलोड करता येईल.
6) तसेच केंद्रांना निकाल तीन वेळा डाउनलोड करता येईल.
7) निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक 31.01.2025 पर्यंत (प्रत्येकी रु.60/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे.)
8) प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक 31.01.2025पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)
शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2024-25 चा निकाल दिनांक 13.01.2025 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे.
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड निकाल 2024-25 कसा पहावा?
1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
2) त्यानंतर लॉगीन आयडी व पासवर्ड टाका.
3) नंतर लॉगीन यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीन वरुन तीन वेळा डाउनलोड करता येईल.
6) तसेच केंद्रांना निकाल तीन वेळा डाउनलोड करता येईल.
7) निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक 31.01.2025 पर्यंत (प्रत्येकी रु.60/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे.)
8) प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक 31.01.2025पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)
www.doa.maharashtra.gov.in / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.
Join WhatsApp Group
0 Comments