सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला व दूसरा हप्ता फेब्रुवारी च्या वेतनासोबत अदा करणे बाबत
Income Tax Calculator
या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता अदा करणे बाबत तसेच अनुदानाची स्थिती विचारात घेवून दुसरा हप्ता अदा करणे बाबत आदेश प्राप्त आहेत. तदनुसार सातवा वेतन आयोगाचा पहिला व दूसरा हप्ता अदा करणेसाठी आवश्यक अनुदानाची पुरवणी मागणी संचालनालयाच्या स्तरावरून सादर करण्यात आली होती त्यानुसार वाढीव निधी उपलब्ध झाल्यावर सातव्या वेतन आयोगाचा दूसरा हप्ता माहे फेब्रुवारीच्या नियमित देयकासोबत अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here
Join WhatsApp Group
Download Circular - Click Here
शालेय शिक्षण शासनाने संदर्भ पत्रानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली असल्याने शासन निर्णय दि. १५/०७/२०१७ स्तरावरून प्रशसकिय मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. नुसार पुन्हा संचालनालयाच्या सबब क्षेत्रिय कार्यालयाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या परिपोषक अभिलेख्यांच्या आधारे तपासून पडताळणी करुन आणि हे दावे पुर्वी कधीही आले नव्हते व कोषागारावर सादर करण्यात आले नव्हते व ते नियमानुसार देय आहेत या बाबतची खातरजमा करून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता अदा करावा.
0 Comments