Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा Quiz on Swami Vivekanand Biography.

12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा. 


Quiz on Sawmi Vivekanand Biography

स्वामी विवेकानंद यांचा जन्म विश्वनाथ दत्त, भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या पोटी, १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुध्दिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिध्द होते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरू होते. शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती | निबंध | भाषण - Click Here


आणखी थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here

स्वामी विवेकानंद जयंती प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here


राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. 

Quiz on Sawmi Vivekanand Biography
स्वामी विवेकानंद जयंती प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Hereशेअर विथ युवर फ्रेंड्स

Post a Comment

0 Comments

close