26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा.
मसुदा समितीने अनेक बैठकानंतर सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू, झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस" भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
Republic Day Quiz
प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा - Click Here
Join WhatsApp Group
Share with your friends
2 Comments
Nice
ReplyDeletePraman patr kontya link la milel
ReplyDelete