Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा Republic Day Quiz

26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा. 


मसुदा समितीने अनेक बैठकानंतर सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू, झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस" भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.






प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

Republic Day Quiz


प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा - Click Here


Join WhatsApp Group


Share with your friends

Post a Comment

2 Comments

close