Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निष्ठा प्रशिक्षण 3.0 सर्व मोड्यूल्स / ( कोर्स 1 ते 12) प्रश्न व उत्तरे

निष्ठा प्रशिक्षण 3.0 या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. सर्व मोड्यूल्स/ कोर्स ची प्रश्नोत्तरे पहा. 

इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत दीक्षा ॲप या प्लॅटफॉर्म वर आयोजित करण्यात येणार आहे. 


इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA Training ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे.

निष्ठा प्रशिक्षण 3.0 नोंदणी / Registration कसे करावे? 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 लिंक (सर्व माध्यम कोर्स 1 ते 12 लिंक्स) - Click Here

निष्ठा प्रशिक्षण 3.0 मोड्यूल्स/विषय प्रश्न व उत्तरे




Join WhatsApp Group

महत्त्वाचे
सर्व कोर्स 1 ते 12 पुन्हा उपलब्ध करुन दिलेले आहेत. दिनांक 25 जून पर्यंत join करुन ठेवणे आवश्यक आहे. Join केलेले कोर्स 30 जून पर्यंत पूर्ण करता येतील. 

१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख. प्रश्नोत्तरे - Click Here

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल. प्रश्नोत्तरे - Click Here

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते? प्रश्नोत्तरे - Click Here

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग प्रश्नोत्तरे - Click Here

५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन  प्रश्नोत्तरे - Click Here

६. पायाभूत भाषा आणि साक्षरता. प्रश्नोत्तरे - Click Here

७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण प्रश्नोत्तरे - Click Here

८. अध्ययन मुल्यांकन प्रश्नोत्तरे - Click Here

९. पायाभूत संख्याज्ञान प्रश्नोत्तरे - Click Here

१०.पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व प्रश्नोत्तरे - Click Here

११. शालेय शिक्षणातील पुढाकार प्रश्नोत्तरे - Click Here

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र प्रश्नोत्तरे - Click Here

प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहेत. 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 लिंक व वेळापत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close