Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निष्ठा प्रशिक्षण 3.0 रजिस्ट्रेशन / नोंदणी

ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत दीक्षा ॲप या प्लॅटफॉर्म वर आयोजित करण्यात येणार आहे.  सदर प्रशिक्षणाची नोंदणी कशी करावी याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत. 




देशामधील सर्व शासकीय व अनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA Training ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन कसे करावे? याबाबत पुढील लिंक वरुन video पहा. 

Join WhatsApp Group


निष्ठा प्रशिक्षण 3.0 रजिस्ट्रेशन / नोंदणी - Click Here 

नोंदणी कशी करावी? Scert चा डेमो व्हिडिओ पहा How to Register NISHTHA 3.0👇



 निष्ठा प्रशिक्षण 3.0 मोड्यूल्स / विषय PDF Download

Post a Comment

0 Comments

close