Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निष्ठा प्रशिक्षण 3.0 मोड्यूल्स/विषय PDF Download

निष्ठा प्रशिक्षण 3.0 या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे

इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत दीक्षा ॲप या प्लॅटफॉर्म वर आयोजित करण्यात येणार आहे. 


इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA Training ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे.

निष्ठा प्रशिक्षण 3.0 नोंदणी / Registration कसे करावे? 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 लिंक व वेळापत्रक - Click Here

निष्ठा प्रशिक्षण 3.0 लिंक (कोर्स 1 ते 12) - Click Here

निष्ठा प्रशिक्षण 3.0 मोड्यूल्स/विषय


१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल. 

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग

५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन ६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.

७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

८. अध्ययन मुल्यांकनमुल्यांकन

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

११. शालेय शिक्षणातील पुढाकार

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहेत. 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 लिंक व वेळापत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close