Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रमाणपत्र लिंक | संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्रे PDF डाउनलोड करा.

"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका" अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.


यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा | थोर महापुरुषांच्या जीवनावर  व दिनविशेष यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here

संत गाडगेबाबा यांचा पोशाख


संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. - Click Here

Join WhatsApp group

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्रे PDF डाउनलोड करा.



सर्व प्रमाणपत्रे Alphabetical order प्रमाणे आहेत. सुरुवातीला इंग्रजी अक्षरे व त्यानंतर मराठी अक्षराने सुरु होणारी नावे आहेत. आपले नाव शोधून त्यावर टच करा. प्रमाणपत्र डाउनलोड होईल. 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा - Click Here

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा - Click Here



Post a Comment

0 Comments

close