Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

शाळापूर्व तयारी अभियान PDF 2023-24 | शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण/ मेळावा क्र. 1 व 2 चे आयोजन कसे करावे ? संपूर्ण माहिती व PDF

इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या 'स्टार्स' (STARS- Strengthening Teaching-Learning and Results for States Program) प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची सुरुवात देशातील केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व ओडिशा या सहा राज्यात झाली आहे.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2022 संपूर्ण माहिती पहा. 

केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली (NEP 2020 ) मध्ये या 'स्टार्स' प्रकल्पाला समाविष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र व राज्य शासनाने संयुक्त सहभागाने यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली. Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/Dn04bJXDsj554tluPcKtoo

शाळापूर्व तयारी प्रशिक्षण 

सन 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र शासन, यांचे मार्फत शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विभागस्तर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण व शाळापूर्व तयारी मेळावे आयोजन करणेसाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे केंद्रस्तर प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे. 

शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 1 व 2 आयोजन करणेबाबत

शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन पहिला मेळावा 23 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मेळावा क्र. 2 चे आयोजन जून महिण्यात करण्यात येणार आहे. 

शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा 2023-24 आयोजन करणेबाबत परिपत्रक PDF - Click Here

शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा क्र. 1 चे आयोजन सकाळी 8:00 ते 9:00 या वेळेत करणेबाबत परिपत्रक PDF - Click Here

शाळापूर्व तयारी अभियानाचा उद्देश

मागील दोन वर्षांपासून कोविडा9 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मदत करणार आहे.

सन 2023-24 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल करण्यासाठी वय निश्चिती बाबत शासन निर्णय - Click Here


शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी PDF 


शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी PDF

अ.नं. तपशील डाउनलोड
1 शाळापूर्व तयारी प्रशिक्षण बाबत शासन परिपत्रक Click Here
2 शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन स्टेप्स Click Here
3 शाळापूर्व तयारी मेळावा BANNER Click Here
4 शाळापूर्व तयारी पोस्टर्स Click Here
5 शाळापूर्व तयारी - शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका Click Here
6 शाळापूर्व तयारी बालकांसाठी वर्कशीट Click Here
7 शाळापूर्व तयारी विकासपत्र (मूल्यमापन शीट) Click Here
8 शाळापूर्व तयारी पालकांसाठी आयडिया कार्ड Click Here
9 शाळापूर्व तयारी स्वयंसेवक सहभागी प्रमाणपत्र Click Here
10 शाळापूर्व तयारी घोषवाक्ये Click Here


या अभियानात शाळा स्तरावर इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासल्या जाणार आहेत. ज्या क्षमतामध्ये त्यांना मदतीची गरज आहे त्या क्षमतांमध्ये पुढील दोन महिन्यांत आईद्वारे घरीच मार्गदर्शन होऊन वाढ करण्यात येणार आहे. याबाबत पालकांचे समुदेशन करण्यात येणार आहे. यामध्येच पालक, आई, वडील हेच विद्यार्थ्यांचे शिक्षक होणार आहेत. तर शाळांमधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, केंद्रप्रमुख, तालुका, जिल्हा पर्यवेक्षीय यंत्रणा त्या बालकांकडे वेळोवेळी भेट देणार आहे व मार्गदर्शन करणार आहेत. या पद्धतीने विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून पुढील सत्रासाठी त्याला पहिल्या वर्गात दाखल करण्यात येणार आहे. 


शाळापूर्व तयारी  Banner
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करावयाचे गट निहाय उपक्रम - Click Here

Post a Comment

0 Comments

close