जून 2025 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
शाळापूर्व तयारी अभियानाचा उद्देश
मागील दोन वर्षांपासून कोविडा 19 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मदत करणार आहे.
शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 तयारी कशी करावी?
या अभियानात स्वयंसेवक म्हणून जे काम करणार आहेत त्यांची माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारे एक फॉर्म विकसित करण्यात आला आहे.
शाळा पूर्व तयारी मेळावा स्वयंसेवक माहिती संकलन फॉर्म 2024-25
शाळा पूर्व तयारी मेळावा स्वयंसेवक माहिती संकलन फॉर्म 2024-25
शाळापूर्व तयारी मेळावा स्वयंसेवक सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करा.
सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल करण्यासाठी वय निश्चिती बाबत शासन निर्णय - Click Here



0 Comments