डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड हा पुरस्कार दरवर्षी कलाम कुटुंबियामार्फत प्रदान केला जातो.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया 2022 यावर्षी चा पुरस्कार ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला आहे. See more information
"डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड्स 2022" चे मुख्य उद्दिष्ट
क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, STEM (विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित), ( STEM - Science, Technology, Engineering, Mathematics) संगीत, महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील आपल्या देशातील यश मिळवणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
उच्च ध्येय ठेवा, कठोर परिश्रम करा आणि तुमचा विश्वास असलेल्या गोष्टींबद्दल मनापासून काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्ही अडखळता तेव्हा विश्वास ठेवा. आणि, जेव्हा तुम्ही खाली पडाल, तेव्हा लगेच परत या आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किंवा करू नये असे म्हणणाऱ्या कोणाचेही कधीही ऐकू नका.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम यांच्या मार्फत दिला जाणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड्स २०२२ हा 27 जुलै 2022 रोजी रामलवारणीम येथे होणार आहे सकाळी 10:30 वाजता सुरू कार्यक्रम सुरु होईल.



0 Comments