Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"आपले गुरुजी" या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत. | आमचे गुरुजी

"आपले गुरुजी" या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत. 

दि. २४/०८/२०२२ च्या व्हि.सी मध्ये मा. आयुक्त साहेब यांनी "आपले गुरुजी" या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत सूचना दिल्या आहेत. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून दोन आठवडयात याबाबत पूर्तता करावी. व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करुन अहवाल सादर करावा. अशा सूचना मा. सचिव शालेय शिक्षण यांनी निर्देश दिले आहेत.


"आपले गुरुजी" या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


Post a Comment

0 Comments

close