Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अभिप्राय लिंक | एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण 2022-23 | अभिप्राय लिंक - 20 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 12:00 पर्यंत लिंक सुरु राहील.

मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला व इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन 17 ऑगस्ट व 18 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. 

इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेमार्फत करण्यात आले आहे. 


अभिप्राय लिंक / उपस्थिती लिंक / रजिस्ट्रेशन

सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सदर लिंकद्वारे आपला योग्य अभिप्राय नोंदवावा. सदर लिंक दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरु राहील याची नोंद घ्यावी.


अभिप्राय लिंक - Click Here 👇


प्रशिक्षण वेळापत्रक - संपूर्ण तासिका निहाय वेळापत्रक PDF डाउनलोड करा. Click Here

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/Fv0aN5nzt7y7NTKV9pKx5a


अभिप्राय लिंक / उपस्थिती लिंक - Click Here

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण वेळापत्रक व प्रशिक्षण लिंक

प्रशिक्षण पाहण्यासाठी खालील वेळापत्रकातील प्रशिक्षण लिंक या शब्दाला टच करा. किंवा खालील लिंक वरुन Live पहा. 


एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण वेळापत्रक व प्रशिक्षण लिंक

प्रशिक्षण इयत्ता पहिली
मराठी माध्यम 17ऑगस्ट- बुधवार
10:00 ते 12:50

प्रशिक्षण लिंक
18ऑगस्ट- गुरुवार
10:30 ते 3:30

प्रशिक्षण लिंक
उर्दू माध्यम 17ऑगस्ट-बुधवार
10:00 ते 12:50

प्रशिक्षण लिंक
18ऑगस्ट-गुरुवार
10:30 ते 3:30

प्रशिक्षण लिंक
प्रशिक्षण इयत्ता दुसरी
488 आदर्श शाळा 17ऑगस्ट-बुधवार
1:20 ते 4:50

प्रशिक्षण लिंक
18ऑगस्ट-गुरुवार
1:50 ते 6:15

प्रशिक्षण लिंक

येथे Live पहा.  18 ऑगस्ट - गुरुवार 

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण संपूर्ण तासिका निहाय वेळापत्रक PDF डाउनलोड करा. Click Here

मराठी माध्यम प्रशिक्षण  - 10:30 ते 03:30


उर्दू माध्यम प्रशिक्षण  - 10:30 ते 03:30


488 आदर्श शाळांसाठी प्रशिक्षण  - 01:50 ते 06:15येथे Live पहा.  17 ऑगस्ट - बुधवार 

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण संपूर्ण तासिका निहाय वेळापत्रक PDF डाउनलोड करा. Click Here

मराठी माध्यम प्रशिक्षण  - 10:00 ते 12:50


उर्दू माध्यम प्रशिक्षण  - 10:00 ते 12:50


488 आदर्श शाळांसाठी प्रशिक्षण  - 01:20 ते 04:50


Share with your friends. 

Post a Comment

0 Comments

close