Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आंतरजिल्हा बदली टप्पा 5 याद्या - 3943 शिक्षकांच्या बदल्या | टप्पा 1 ते 5 बदली याद्या डाउनलोड करा..

19 ते 20 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना सुरुवात होऊन आज 21 ऑगस्ट रोजी टप्पा क्र. 5 मध्ये 3943 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत . 24 ऑगस्ट ला बदली आदेश शिक्षकांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध होणार आहेत. 






Check Your transfer audit Log 

आंतरजिल्हा बदली शिक्षक बदली पोर्टल लॉगीन - Click Here

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.in/

Join WhatsApp Group




आंतरजिल्हा बदली परिपत्रके - Click Here

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बहुचर्चित आंतरजिल्हा बदल्याची आज प्रक्रिया पुर्ण झाली. राज्यातून 3943 शिक्षकांना त्यांना हव्या असलेल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या मिळाल्या आहेत. पुरेशा मनुष्यबळ अभावी वारंवार बदली प्रक्रियेतून वगळला जाणारा कोकण विभाग यावेळी बदली प्रक्रियेत समाविष्ट केल्याने या विभागातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टप्पा 5 - आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कशी पूर्ण झाली जाणून घ्या.-Click Here

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचे धोरण स्वीकारले आहे सन 2017 पासून आज पर्यंत आंतरजिल्हा बदलाचे चार टप्पे झाले होते ऑनलाईनच्या बदली प्रक्रियेच्या पाचव्या टप्प्यांमध्ये 3943 शिक्षकांना जिल्हा बदल्या मिळाल्या आहेत.


मागील टप्प्यातील बदली याद्या - Click Here 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार Vinsys कंपनीचा बदली बाबत चा नवीन Video पहा. Click Here


आंतरजिल्हा बदली आलेले व गेलेले सर्व जिल्ह्यांची यादी एकच PDF (Total Incoming & Outgoing list) - Click Here


आंतरजिल्हा बदली 2022 ( टप्पा 5) Master Data PDF - Click Here

मास्टर डाटा PDF मध्ये रोस्टर नुसार जागा किती?, जिल्हा बदलून गेले किती? व आले किती? सांख्यिकी माहिती मिळेल. 

Categories Wise Transfer List all District - Click Here

Wait for VC update...... 


आंतरजिल्हा बदली याद्या (टप्पा 5) 

आंतरजिल्हा बदली याद्या (टप्पा 5)

जिल्हा Transfer List
going out
Transfer List
incoming
Ahamadnagar Click Here Click Here
Akola Click Here Click Here
Amarawati Click Here Click Here
Aurangabad Click Here Click Here
Beed Click Here Click Here
Bhandara Click Here Click Here
Buldhana Click Here Click Here
Chandrapur Click Here Click Here
Dhule Click Here Click Here
Gadchiroli Click Here Click Here
Gondiya Click Here Click Here
Hingoli Click Here Click Here
Jalgaon Click Here Click Here
Jalana Click Here Click Here
Kolhapur Click Here Click Here
Latur Click Here Click Here
Nagpur Click Here Click Here
Nanded Click Here Click Here
Nandurbar Click Here Click Here
Nashik Click Here Click Here
Osmanabad Click Here Click Here
Palghar Click Here Click Here
Parbhani Click Here Click Here
Pune Click Here Click Here
Raigarh Click Here Click Here
Ratnagiri Click Here Click Here
Sangali Click Here Click Here
Satara Click Here Click Here
Sindhudurg Click Here Click Here
Solapur Click Here Click Here
Thane Click Here Click Here
Wardha Click Here Click Here
Washim Click Here Click Here
Yavatmal Click Here Click Here

Share with your friends


जिल्हा बदलीचे आदेश सोमवारी सायंकाळी ग्रामविकास मंत्र्याच्या हस्ते सर्व जिल्हा परिषदेच्या लॉगिन वर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोकणातील शिक्षकांचा बदली यादीत समावेश झाला असला तरी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतरच कार्यमुक्तीची कारवाई होणार आहे



Post a Comment

0 Comments

close