इंग्रज सरकारच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीय वीरांनी आपले बलिदान दिले. या स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य नेते, क्रांतिकारक, देशभक्त तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच त्यांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी आम्ही चित्ररुप प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना स्मरण करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने ही प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती व्हावी यासाठी स्वातंत्र्य दिन विशेष चित्ररुप प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/CExhjrung7kI0seMIhkqQA
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चित्ररुप प्रश्नमंजुषा
Pictorial Quiz on Independence Day
प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
0 Comments