जिल्हा तांत्रिक सेवा गट- क श्रेणी-2 (शिक्षण) या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गात पदोत्रती देण्यासाठी, महाराष्ट्रातील शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी जाहीर. सदर शिक्षकांकडून न 2021-22 च्या निवडसूची महसुली विभागाची पसंती मागविण्यात येत आहे.
जिल्हा तांत्रिक सेवा गट-क श्रेणी-2 (शिक्षण) या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी खालील नमूद अधिकाऱ्यांची निवड समितीने शिफारस केली आहे. सदर निवड सूचीस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. "महाराष्ट्र शासकीय गट अ व गट-ब ( राजपत्रीत व अराजपत्रीत) सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी "महसुली विभाग वाटप नियम, 2021” निर्गमित करण्यात आले असून सोबत जोडलेल्या बंधपत्राच्या नमून्यामध्ये बंधपत्र सादर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअन्वये पदोन्नतीने नियुक्तीकरिता महसूल विभाग वाटपासाठी महसूल विभागनिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे आहे.
उप शिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती प्राप्त झालेस शिक्षकांची यादी - Click Hers
0 Comments