Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

प्रश्नमंजुषा | लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. Quiz on Lal Bahadur Shastri Biography

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिली. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 साली वाराणसी येथे झाला. त्यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल.


प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here

लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा

Quiz on Lal Bahadhur Shastri Biography


प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा. 

प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click HerePost a Comment

0 Comments

close