Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'सकाळ चित्रकला स्पर्धा' 2024 नोंदणी | Sakal Chitrakala Spardha 2024 Registration | 21 जानेवारी 2024 रोजी होणारी सकाळ चित्रकला स्पर्धा स्थगित

'सकाळ माध्यम समूहा'तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी 'सकाळ चित्रकला स्पर्धा २०२4 यंदा रविवार (ता. 21 जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून 'सकाळ - चित्रकला स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे. गेली ३8 वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे ३9वे वर्ष आहे. कोरोनाकाळातसुद्धा ऑनलाइन स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली होती. 



सकाळ चित्रकला स्पर्धा नमुना चित्रे पहा. Click Here


■ सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 असे आहेत नियम

■ स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही.
■कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही.
■ स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे दिला जाईल.
■ स्पर्धेचे नियम, ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती 'सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.


सकाळ चित्रकला स्पर्धा २०२4

Sakal Chitrakala Spardha 2024

Sakal Drawing Competition 2024

Registration Link

You have to wait 25 seconds.

Generating Registration Link... Wait...

आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक- युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व आजी आजोबांसाठी खुली असेल. सकाळ चित्रकला स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धक 50रु शुल्क असेल. 

सकाळ चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व पालक आणि आजी- आजोबांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांना, चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे विनामूल्य दिला जाईल. स्पर्धेचे नियम व स्पर्धा केंद्रांचा तपशील व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व आजी-आजोबा यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेचे स्वरूप दैनिक 'सकाळ'मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

21 जानेवारी 2024 रोजी होणारी सकाळ चित्रकला स्पर्धा स्थगित





सकाळ चित्रकला स्पर्धेसाठीचे गट

• अ गट (पहिली ते दुसरी), फक्त ऑफलाईन

• ब गट (तिसरी ते चौथी), फक्त ऑफलाईन

• क गट (पाचवी ते सातवी) फक्त ऑफलाईन

• ड गट (आठवी ते दहावी) फक्त ऑफलाईन

• इ गट (अकरावी ते सर्व विद्यार्थी) ऑनलाईन

• फ गट (पालक व आजी आजोबा / जेष्ठ नागरिक) फक्त ऑनलाईन


● सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 वेळ : 

● 'अ' व 'ब' गटांसाठी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३०

● 'क' व 'इ' गटांसाठी सकाळी ९ ते १०.००


● सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 विषय : 

● 'सकाळ चित्रकला स्पर्धा 2024' चे विषय 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी परीक्षेच्या वेळी जाहीर केले जातील. तर ऑनलाईन स्पर्धकांसाठी सकाळी 9:00 वाजता वेबसाइटवर अपडेट केले जातील. 

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 विषय - Click Here


चित्र अपलोड करण्यासाठी लिंक - Click Here


सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 रजिस्ट्रेशन लिंक



सकाळ चित्रकला स्पर्धा ऑनलाईन नाव नोंदणी - Click Here


सकाळ चित्रकला स्पर्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

१. तुमच्या वयोगटानुसार/इयत्तेनुसार दिलेल्या ३ विषयांपैकी एका विषयाची निवड करा.

२. विषय २1 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जाहीर केले जातील.

३. A3 आकाराच्या कागदावर चित्र काढा.

४. चित्र अपलोड करा हा पर्याय निवडा.

५. काढून रंगवलेले चित्र अपलोड करण्यापूर्वी सोबत दिलेला फॉर्म पूर्ण भरा. 👇

६. दि. २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्र वेबसाईटवर अपलोड करता येईल.



सकाळ चित्रकला स्पर्धा - गरजू विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी

राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थीसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरांतील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सअॅप क्रमांकावर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी.

८६०५०१७३६६ / ९९२२४१९१५०


सकाळ चित्रकला स्पर्धा - पालकांना व आजी- आजोबांना सुवर्णसंधी

'सकाळ' चित्रकला स्पर्धेचे हे ३9वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५ पासून भाग घेतलेल्या, मात्र आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची 'सकाळ - चित्रकला स्पर्धा २०२4' सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेत पालक व आजी- आजोबा देखील सहभागी होऊ शकतात.


सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 निकाल- Click Here

'सकाळ चित्रकला स्पर्धा 2023' चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा. 

सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 निकाल - Click Here

Sakal chitrakala spardha 2024 result click here

Sakal Drawing competition 2024

Sakal Chitrakala Spardha 2024

How to upload drawing picture

How to register sakal drawing competiton 2024

Sakal chitrakala spardha 2024 result

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२४

सकाळ चित्रकला स्पर्धा चित्र कसे अपलोड करावे.

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 साठी रजिस्ट्रेशन कसे करावे.

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 निकाल

Post a Comment

0 Comments

close