सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ते चेक करा फक्त एका सेकंदात. जर एखाद्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिड नसेल तर ते व्हॅलिड कसे करावे याबाबतची सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया. Students Aadhar Validation Process. How to Validate students Aadhar on U-dise sdms portal❓
भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळास्तरावर टॅब ओपन झालेली आहे. आपल्या मार्फत तालुक्यातील सर्व शाळांना आधार व्हॅलिडेशन करण्याकरिता शाळांमधील मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लसमध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरचे व्हॅलिडेशन दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे.
UDISE Main Profile and facilities - Click Here
UDISE Teacher Module link - Click Here
UDISE Student Module link - Click Here
UDISE Report Module link - Click Here
Udise portal वर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करणेबाबत शासन परिपत्रक Click Here
U-DISE SDMS पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे?
UDISE plus portal Link - Main Profile and facilities - Click Here
Step 2
Student Module (sdms portal) निवडा. त्यानंतर राज्य निवडा. एक चौकोन येईल तेथे टच करुन Login Id, पासवर्ड व कॅपचा टाकून लॉगिन करा.
UDISE Student Module link (SDMS Portal) - Click Here
0 Comments