Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सन 2023-24 च्या बदल्या / पद स्थापना यांना स्थगिती देणेबाबत

लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने  सन 2023-24 च्या बदल्या/पदस्थापना यांना स्थगिती देणेबाबत मा. श्रीकांत देशपांडे अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक जारी केले आहे. 

Circular of the Election Commissioner regarding suspension of transfers for the year 2023-24


प्रस्तुत वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने व भारत निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम/व्हीव्हीपॅट संदर्भात नवीननवीन सूचना/निर्देश प्राप्त होत असल्याने तसेच ईव्हीएम/व्हीव्हीपॅट हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने हे संच हाताळणाऱ्या तसेच त्यासंदर्भात काम करणान्या वर्ग-३/वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या अपवादात्मक परिस्थीती वगळून बदल्या करणे टाळावे. याबाबत सर्व जिल्हाधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. 


त्याचप्रमाणे निवडणूक संचालनाचे यापूर्वीच्या निवडणूकांचे उत्कृष्टरित्या काम केलेले वर्ग-३/वर्ग-४ च्या कर्मचारीवृंदांनाही सन २०२४ च्या निवडणूकीसाठी नेमण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. 


सन 2023-24 च्या बदल्यांना स्थगिती देणेबाबत निवडणूक आयुक्त यांचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


Post a Comment

0 Comments

close