Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SET Exam 2025 Result Link | सेट परीक्षा 2025 निकाल अपडेट

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता चाचणी (SET Exam 2025) 15 जून 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. Download Set Exam 2025 Result | सेट परीक्षा 2025 निकाल डाउनलोड करा.


विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चतुर्थ वेतन आयोगानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकांसाठी  सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेत असते. अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ते उमेदवार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतात. नवीन वेतनश्रेणीनुसार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी आहे, हे लक्षात घेता, यू.जी.सी. ने सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET) आयोजित करण्यासाठी राज्य सरकार किंवा राज्य एजन्सींना राज्य सरकार ने अधिकृत केले गेले आहे, त्यांना ही परीक्षा घेण्यास UGC द्वारा अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. 


MHT-SET Exam 2025 answer Key - Click Here


सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी 2025 (SET EXAM 2025) ही 15 जून 2025 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

SET Exam Result Declared - Click Here

SET Exam Result Link - Click Here

https://setexam.unipune.ac.in/Result.aspx

SET Exam Cut of list - Click Here


SET Result 2025 Update

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. दि. १५ जून, २०२५ रोजी ४० व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १८ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले आहे.

सदर ४० व्या सेट परीक्षेचा निकाल दि. ३० ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.






Post a Comment

0 Comments

close