Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारे व त्यावरील प्रश्न | उतारा क्रमांक 3 - नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे

उतारा क्रमांक 3 - मराठी उतारा व त्यावरील प्रश्न | नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे


प्रत्येक वर्षाला अगणित जीवांच्या आणि लक्षावधी रुपयांच्या विनाशाला अग्नीला दोष द्यावा लागतो. अग्निशामक दलाचे सैनिक लोकांना त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची हानी होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात. जेव्हा जेव्हा त्यांना सूचना मिळते तेव्हा ते तळहातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात. कामावर असताना, अग्निशामक दलाच्या सैनिकांना अगदी काही मिनिटात कोणत्याही संभाव्य दुर्घटनेसाठी तयार राहावे लागते. प्रत्येक आगीच्या ठिकाणी वरिष्ठ अग्निशामक अधिकारी नियंत्रणाचा कब्जा घेतो आणि त्या ठिकाणच्या लोकांना कामांच्या सूचना देतो. अग्निशामक तलाचे काही सैनिक होज पाईप नळाला जोडतात. बाकीचे होज पाईपपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी हातपंप चालवतात. अग्निशामक दलाचे सैनिक उंचावरच्या जागांवर पोहोचण्यासाठी शिड्यांचा उपयोग करतात. 
1- अग्निशामक दलाच्या सैनिकांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य नाही? 

1 - ते शूर असतात 

2 - ते नेहमी जीव धोक्यात घालतात

3 - ते आपला जीव कधीही धोक्यात घालत नाहीत 

4 - ते उच्च प्रशिक्षित असतात


2- अग्निशामक दलाच्या सैनिकाला आग विझवण्यासाठी तयारी करायची असते- 

1 - काही मिनिटात 

2 - काही तासात 

3 - काही दिवसात 

4 - काही आठवड्यात


3- अग्निशामक दलाचे सैनिक तळहातावर शीर घेऊन प्रतिसाद देत असतात, याचा अर्थ आहे - 

1 - ते एका रांगेत उभे राहतात 

2 - ते आग विझवतात 

3 - ते आपला जीव धोक्यात घालतात 

4 - ते हात पंपाला होज पाईपशी जोडतात


4- 'हातपंप चालवतात' याचा अर्थ आहे - . 

1 - एखाद्या माणसाला चालवायला लावतात 

2 - स्वतःच्या हाताने चालवतात 

3 - यंत्र वापरतात 

4 - आपल्या शरीराचा उपयोग करतात


5- 'संभाव्य' शब्दाचा अर्थ असाच आहे की - . 

1 - येणारी 

2 - घडणारी 

3 - बोलावणारी 

4 - आग


6- अग्निशामक दलाचे सैनिक उंचावरच्या जागावर पोहोचण्यासाठी कशाचा उपयोग करतात? 

1 - होड्यांचा 

2 - घोड्यांचा 

3 - शिड्यांचा 

4 - पाईपचा

उतारा क्रमांक 4 व त्यावरील प्रश्न सोडवा. 

7- अग्निशामक दलाचे सैनिक खालीलपैकी कोणते काम करत नाहीत. 

1 - लोकांचा जीव वाचवतात 

2 - लोकांच्या मालमत्तेची काळजी घेतात 

3 - हातपंप चालवतात 

4 - अग्निला दोष देतातनवोदय उतारे
नवोदय मराठी उतारे
नवोदय उतारे pdf मराठी 
नवोदय उतारे PDF मराठी डाउनलोड
navoday utare
navoday utare pdf marathi
navoday utare pdf marathi download
navoday utare pdf download


शिष्यवृत्ती परीक्षा उतारा वाचन
उतारा व त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षा उतारा व त्यावर आधारित प्रश्न
उतारा व त्यावरील प्रश्न pdf
मराठी उतारा वाचन pdf
मराठी उतारे व प्रश्न

Post a Comment

0 Comments

close