Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

www.mahacmletter.in - Selfie with CM Letter registration link | संदेश पत्र, घोषवाक्य, वाचन सवय प्रतिज्ञा | विद्यार्थी अभिप्राय फोटो अपलोड ची सुविधा दिनांक 26 फेब्रुवारी 2024 सकाळी 9:00वा सुरु होईल | https://www.mahacmletter.in

Selfie with CM Letter registration link | मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी अपलोड करणेबाबत परिपत्रक व रजिस्ट्रेशन लिंक https://www.mahacmletter.in


राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.

विद्यार्थी अभिप्राय नोंदविणेबाबत.... 

आपल्या अभिप्रायचे फोटो अपलोड करण्याची सुविधा दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पासून ते २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पर्यंत सुरु असेल.

विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - Click Here


Join WhatsApp Group


राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विद्यार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.


१. शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे,

या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विद्यार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.

याकरीता www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. 

वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.


मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी अपलोड करण्याच्या स्टेप्स / फ्लोचार्ट
User Manual / Flow Chart

Step 1st - Registration with Mobile Number

विद्यार्थी अभिप्राय नोंदविणेबाबत.... 

आपल्या अभिप्रायचे फोटो अपलोड करण्याची सुविधा दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पासून ते २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पर्यंत सुरु असेल.

Provision to upload Handwritten Note Photos will be available from 26 February 2024, 09:00 AM till 27 February 2024, 09:00 AM.

Registration link - 👇
www.mahacmletter.in




Step 2nd - विद्यार्थी व शाळा माहिती


Step 3rd - विद्यार्थी घोषवाक्य छायाचित्र



विद्यार्थी घोषवाक्य नमूना छायाचित्र



Step 4th - विद्यार्थी, पालक व मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबतचा सेल्फी


विद्यार्थी, पालक व मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबतचा नमूना सेल्फी पहा. 

मुख्यमंत्री यांचे संदेश पत्र PDF डाउनलोड करा. - Click Here


Step 5th - वाचन सवय प्रतिज्ञा

Pledge for Reading Habit/वाचन सवय प्रतिज्ञा

मी, Srushti Aditya Dhas प्रतिज्ञा करतो की, दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान 2 पाने वाचूनच झोपेन, कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध, यशस्वी आणि आनंदी बनवते.

| Srushti Aditya Dhas pledge that, every night I shall sleep only after reading at least 2 pages from any book, as I have realised that habit of reading daily makes everybody prosper, successful and happy.


Step 6th - Congratulations


विद्यार्थी, पालक व मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबतचा सेल्फी अपलोड करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

User Manual / Flow Chart for selfie with cm letter - Click Here



विद्यार्थी, पालक व मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबतचा सेल्फी अपलोड करताना घ्यावयाची दक्षता


शैक्षणिक घोषवाक्य | educational slogans | माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य | mazi shala Sundar shala ghosh vakya



1. भारत माता की जय !

2. वंदे – मातरम्

3. स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो

4. एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार

5. झाडे लावा – झाडे जगवा

6. स्वच्छ गाव – सुंदर गाव

7. दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा

8. स्वच्छता पाळा – रोगराई टाळा

9. सांडपाणी जिरवूया – परसबाग फुलवूया

10. कचराकुंडीचा वापर करु – सुंदर परिसर निर्माण करु

11. लावा सुबाभळीचा ताटवा – दुष्काळ हटवा

12. ज्ञानाचा दिवा – घरोघरी लावा

13. शिकलेली आई – घर पुढे नेई

14. आडाणी आई – घर वाया जाई

15. आडाणी बाप – डोक्याला ताप

16. जेवणापूर्वी धुवा हात जेवणानंतर धुवा दात

17. घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा

18. देश की रक्षा करेगा कौन हम सब बच्चे, हम सब बच्चे

19. लेक वाचवा – देश वाचवा

20. मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान

21. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी

22. खिशात भारी मोबाईल फोन उघड्यावर शौचाला जातय कोन

23. साक्षर जनता – भूषण भारता

24. भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो

25. जय जवान – जय किसान, जय विज्ञान

26. सफाई करा रोज रोजघाणीचा प्रोब्लेम क्लोझ

27. जेथे घनदाट वृक्षराजी – तेथे पावसाची मर्जी.

28. कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया.

29. झाडे वाढवा – चैतन्य फुलवा.

30. धूम्रपान मद्यपान – आयुष्याची धूळधाण.

31. रोगप्रतिबंधक लसीची सुई बाळास उदंड आयुष्य देई.

32. बाळ मजूरी हटवूया – बाळ मजूरी मिटवुया.

33. स्वच्छता ठेवा – आजार पळवा.

34. जेथे असेल सांडपाणी तेथे लावा मच्छरदानी.

35. स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजरपण

36. पर्यावरण चे करा जतन तरच होईल देश महान.

37. पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण


Maha cm letter registration link - mahacmletter. in


माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य
majhi shala sundar shala ghosh vakya


शिक्षणाविषयी घोषवाक्य 
educational slogans


1) एक दोन तीन चार मुला-मुलींना शिकवू छान..!

2) मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान..!

3) एक दोन तीन चार जि.प.शाळा छान छान..!

4) चला चला शाळा झाली सुरू, नका नका घरी आता राहू…!

5) सुंदर छान माझी शाळा., गावाचा अभिमान माझी शाळा…!

6) चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला..!

7) जि.प.शाळेची मुले न्यारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई..!

8) छान छान छान किती छान, नव्या पिढीचा मी अभिमान..!

9) लहान मुले देवाघरची फुले, अशीच माझ्या शाळेतील बाळे..!

10) जि.प.ची मराठी शाळा..! लहान मुलांना लावी लळा,

11) मला जायचंय शाळेला, नवं काहीतरी शोधायला..!

12) एक दोन तिन चार, मराठी शाळेची मुले हुशार..!

13) सब पढ़े सब बढे, अज्ञान से हम लडे..!

14) शाळा माझी सजली रे सजली रे,

15) मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे…!

16) करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा, मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!

17) जि प शाळेची मुले लय भारी, ज्ञानरचनावादाने शिकतात सारी…!

18) आई आई मला आता शिकू दे,

19) सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे…!

20) चला शिकू या, पुढे जावू या, जिल्हा परिषद शाळेत, प्रवेश घेऊ या..





Selfie with Maharashtra cm
Selfie with cm Maharashtra
Selfie with maha cm letter
Selfie with cm letter
Mahacmletter.in

mahacmletter in com
www.mahacmletter.in
www.mahacmletter. in
mahacmletter.in
mahacmletter. in
www maha cm letter in registration
www maha cm letter in



राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर अभियान" अंतर्गत मुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजनाची संधी


Post a Comment

0 Comments

close