शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत 6 वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल / दाखल करता येईल. बालकाला शाळेत दाखल करण्यासाठी त्याची माहिती लिहून घेण्यासाठी शाळा प्रवेश अर्ज PDF (School Admission Form PDF) आपणाकडे असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्ष - 2024-25 शाळेत दाखल करावयाच्या वयाबाबत शासन परिपत्रक पहा - Click Here
खाली दिलेल्या लिंक वरुन शाळेत दाखल करावयाचा नमुना फॉर्म डाउनलोड करुन त्याची प्रिंट आपल्या शाळेत घेऊन ठेवा. म्हणजे शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन बालकांची माहिती जतन करणे सोपे जाईल.
शाळेत दाखल करावयाचा फॉर्म नमुना pdf 1 डाउनलोड करा. Click Here
शाळेत दाखल करावयाचा फॉर्म नमुना pdf 2 डाउनलोड करा. Click Here
शाळा प्रवेशासाठी वय निश्चिती साठी 31 डिसेंबर मानीव दिनांक ग्राह्य धरणे बाबत - Click Here
0 Comments