Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक सेवाजेष्ठता - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची सेवाजेष्ठता बाबत न्यायालयीन आदेश 18 जानेवारी 2024

शिक्षक सेवाजेष्ठता अधिसूचना / राजपत्र - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची सेवाजेष्ठता बाबत महाराष्ट्र शासनाने 24 मार्च 2023 रोजी अधिसूचना / राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच ही सेवाजेष्ठता सूची तयार करत असताना उच्च न्यायालय मुंबई यांनी 18 जानेवारी 2024 रोजी शिक्षक सेवाजेष्ठता बाबत दिलेला निर्णय विचारात घ्यावा लागणार आहे. 



Post a Comment

0 Comments

close