Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अपूर्णांक - समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकांची पट स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता पाचवी, विषय गणित | Fraction of collection and multiple of fractions swadhyay std 5th Maths

अपूर्णांक - समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकांची पट स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता पाचवी, विषय गणित | Fraction of collection and multiple of fractions swadhyay std 5th Maths

या टेस्ट मध्ये दिलेल्या समूहातून दिलेल्या अपूर्णांकांएवढ्या वस्तू काढणे, दिलेल्या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रुपांतर करणे यावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक व अपूर्णांकांची पट स्वाध्याय / टेस्ट कशी सोडवाल? 

समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक व अपूर्णांकांची पट  ही टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

इयत्ता पाचवी विषय व घटक निहाय सर्व स्वाध्याय सोडविण्यासाठी लिंक - Click Here

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक व अपूर्णांकांची पट  स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

A Fraction of a collection and multiple of fractions Online Test 1 👇




आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook    

Post a Comment

0 Comments

close