प्रजासत्ताक दिन भाषणे PDF | विविध नमूने - मराठी, हिंदी, इंग्रजी भाषण संग्रह PDF | प्रजासत्ताक दिन सोपी भाषणे PDF
26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालय, शाळांमध्ये विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. या प्रसंगी शाळांमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कवायत प्रदर्शन आयोजित करण्यात येतात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांची भाषणाची तयारी करण्यासाठी भाषणाचे विविध नमुने PDF व Video स्वरुपात खालील लिंक वरुन डाउनलोड करु शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाचे विविध नमुने PDF
प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाचे विविध नमुने Video
Video 1 - प्रजासत्ताक दिनानिमित्त सृष्टी आदित्य धस (इ.2री) हिने सादर केले दमदार भाषण...
जि. प. शाळा लांजा नं. 5 ता. लांजा जि. रत्नागिरी.
💥 *26 जानेवारी*
🎯 *प्रजासत्ताक दिन निमित्त दमदार भाषण*
https://youtu.be/4XmaNJclqvk
26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....
भाषणातील लास्ट पॅराग्राफ
आपल्या देशातील एकात्मता व शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे. आपला देश आणखी सुजलाम, सुफलाम व प्रगत होण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजेत. परस्पर हेवेदावे विसरुन, सर्वांनी एकत्र काम केल्यास आपला भारत नक्कीच एक नंबरवर येईल. चला करुयासंविधानाचा आदरज्याने दिला आपल्यालाजगण्या - शिकण्याचा अधिकारजय हिंद! जय भारत!!
Video 2 - प्रजासत्ताक दिन भाषण 5 वाक्ये Video - Click Here
Video 3 - प्रजासत्ताक दिन भाषण 10 वाक्ये Video - Click Here
Video 4 - प्रजासत्ताक दिन भाषण 30 वाक्ये Video - Click Here
Video 5 - प्रजासत्ताक दिन भाषण 10 वाक्ये Video (इंग्रजी) - Click Here
Video 6 - Republic Day speech in English - Click Here
0 Comments