Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रजासत्ताक दिन भाषणे PDF / Video | विविध नमूने - मराठी, हिंदी, इंग्रजी भाषण संग्रह PDF / Video | प्रजासत्ताक दिन सोपी भाषणे PDF

प्रजासत्ताक दिन भाषणे PDF | विविध नमूने - मराठी, हिंदी, इंग्रजी भाषण संग्रह PDF |  प्रजासत्ताक दिन सोपी भाषणे PDF



26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालय, शाळांमध्ये विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. या प्रसंगी शाळांमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कवायत प्रदर्शन आयोजित करण्यात येतात. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांची भाषणाची तयारी करण्यासाठी भाषणाचे विविध नमुने PDF व Video स्वरुपात खालील लिंक वरुन डाउनलोड करु शकता. 


प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाचे विविध नमुने PDF



प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाचे विविध नमुने Video

Video 1 - प्रजासत्ताक दिनानिमित्त सृष्टी आदित्य धस (इ.2री) हिने सादर केले दमदार भाषण...  
जि. प. शाळा लांजा नं. 5 ता. लांजा जि. रत्नागिरी. 

💥 *26 जानेवारी*
🎯 *प्रजासत्ताक दिन निमित्त दमदार भाषण* 

https://youtu.be/4XmaNJclqvk


26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....

भाषणातील लास्ट पॅराग्राफ 

आपल्या देशातील एकात्मता व शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे. आपला देश आणखी सुजलाम, सुफलाम व प्रगत होण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजेत. परस्पर हेवेदावे विसरुन, सर्वांनी एकत्र काम केल्यास आपला भारत नक्कीच एक नंबरवर येईल. 
चला करुया
संविधानाचा आदर
ज्याने दिला आपल्याला
जगण्या - शिकण्याचा अधिकार
जय हिंद! जय भारत!! 



Video 2 - प्रजासत्ताक दिन भाषण 5 वाक्ये Video - Click Here

Video 3 - प्रजासत्ताक दिन भाषण 10 वाक्ये Video - Click Here

Video 4 - प्रजासत्ताक दिन भाषण 30 वाक्ये Video - Click Here


Video 5 - प्रजासत्ताक दिन भाषण 10 वाक्ये Video (इंग्रजी) - Click Here


Video 6 - Republic Day speech in English - Click Here

Video 7 - प्रजासत्ताक दिन सोपे भाषण - Click Here





प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह PDF 1 - Click Here

प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह PDF 2 - Click Here

प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह PDF 5 - Click Here


26 january speech
26 january speech 2025
26 january speech in marathi
26 january speech in marathi pdf
26 january speech in marathi pdf download


prajasattak din bhashan marathi
prajasattak din bhashan marathi 2025
prajasattak din bhashan marathi PDF
prajasattak din bhashan marathi PDF download


republic day speech
republic day speech in marathi
republic day speech in marathi 2025
republic day speech in marathi PDF
republic day speech in marathi PDF download


प्रजासत्ताक दिन भाषण
प्रजासत्ताक दिन भाषण 2025
प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf
प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf download


26 जानेवारी भाषण मराठी
26 जानेवारी भाषण मराठी 2025
26 जानेवारी भाषण मराठी PDF
26 जानेवारी भाषण मराठी PDF download




Watch Also

सृष्टी धस हिने म. गांधी यांच्या जयंती निमित्त केलेले भाषण १

https://youtu.be/dhmHOoqtwN8


सृष्टी धस हिने म. गांधी यांच्या जयंती निमित्त केलेले भाषण २
https://youtu.be/LDDWsCka63w


टाकाऊ पासून टिकाऊ असे सृृृृृष्टी धस हिने तयार केलेले पेन्सिल स्टॅण्ड ( पाटीवरील पेन्सिल साठी) 

https://youtu.be/TrdN9Cm1W2w


म. गांधी यांच्या जयंती निमित्त इंग्रजी भाषण 1
https://youtu.be/mQ7FZEvTD2A


म. गांधी यांच्या जयंती निमित्त इंग्रजी भाषण 2
https://youtu.be/qtoUpMfcrZA

Post a Comment

0 Comments

close