Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मतदार प्रतिज्ञा - मराठी, हिंदी, इंग्रजी | Voters Pledge - Marathi, Hindi, English | 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त मतदार प्रतिज्ञा घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मतदार प्रतिज्ञा घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा | मतदार प्रतिज्ञा - मराठी, हिंदी, इंग्रजी | Voters Pledge - Marathi, Hindi, English




दिनांक २५ जानेवारी, २०२५ रोजी "राष्ट्रीय मतदार दिन" साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.


राष्ट्रीय मतदार दिन, दि.२५ जानेवारी, मतदारांसाठी प्रतिज्ञा


मतदार शपथ मराठी

"आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु."


प्रश्नमंजुषा - प्रजासत्ताक दिन विशेष प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र त्वरित प्राप्त करा. Click Here


मतदाता शपथ हिंदी

"हम, भारत के नागरिक, लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते हैं कि हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर, धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों में अपने मताधिकार का प्रयोग करेंगें"।


Voters Pledge English

"We, the citizens of India, having abiding faith in democracy, hereby pledge to uphold the democratic traditions of our country and the dignity of free, fair and peaceful elections, and to vote in every election fearlessly and without being influenced by considerations of religion, race, caste, community, language or any inducement".


मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येथे टच करा. - Click Here

Voters Pledge Certificate Download link - Click Here





राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close