Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 निकाल | Sakal Drawing Competition 2025 Result

सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 निकाल | Sakal Drawing Competition 2025 Result सकाळ-एनआयई चित्रकला स्पर्धेचा राज्यपातळीवरील निकाल जाहीर करण्यात आला आहे. 



'सकाळ माध्यम समूहा'तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी 1985 पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी 'सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 यंदा रविवार (ता. 2 फेब्रुवारी) या दिवशी आयोजित करण्यात आली होती. एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून 'सकाळ - चित्रकला स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे. गेली 39 वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे 40वे वर्ष आहे. कोरोनाकाळातसुद्धा ऑनलाइन स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली होती. 


सकाळ चित्रकला स्पर्धा नमुना चित्रे पहा. Click Here


■ सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 असे आहेत नियम

■ स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही.
■कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही.
■ स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे दिला जाईल.
■ स्पर्धेचे नियम, ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती 'सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.


सकाळ चित्रकला स्पर्धा 2025

Sakal Chitrakala Spardha 2025

Sakal Drawing Competition 2025

Registration Link

You have to wait 25 seconds.

Generating Registration Link... Wait...

आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. 


सकाळ चित्रकला स्पर्धा स्वरुप

स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली असेल. ही स्पर्धा पूर्णतः विनामूल्य असून, स्पर्धा एकूण सहा गटांत होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रांवर प्रत्यक्ष (ऑफलाइन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल. 


सकाळ चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व पालक आणि आजी- आजोबांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.


स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांना, चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे विनामूल्य दिला जाईल. स्पर्धेचे नियम व स्पर्धा केंद्रांचा तपशील व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व आजी-आजोबा यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेचे स्वरूप दैनिक 'सकाळ'मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.



सकाळ चित्रकला स्पर्धेसाठीचे गट

• अ गट (पहिली ते दुसरी), फक्त ऑफलाईन

• ब गट (तिसरी ते चौथी), फक्त ऑफलाईन

• क गट (पाचवी ते सातवी) फक्त ऑफलाईन

• ड गट (आठवी ते दहावी) फक्त ऑफलाईन

• इ गट (अकरावी ते सर्व विद्यार्थी) ऑनलाईन

• फ गट (पालक व आजी आजोबा / जेष्ठ नागरिक) फक्त ऑनलाईन


सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 रजिस्ट्रेशन लिंक


सकाळ चित्रकला स्पर्धा ऑनलाईन नाव नोंदणी - Click Here



सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 निकाल- Click Here

'सकाळ चित्रकला स्पर्धा 2025' चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा. 


सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 निकाल - Click Here

सकाळ-एनआयई चित्रकला स्पर्धेचा राज्यपातळीवरील निकाल जाहीर


Sakal chitrakala spardha 2025 result click here

Sakal Drawing competition 2025

Sakal Chitrakala Spardha 2025

How to upload drawing picture

How to register sakal drawing competiton 2025

Sakal chitrakala spardha 2025 result

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२५

सकाळ चित्रकला स्पर्धा चित्र कसे अपलोड करावे.

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 साठी रजिस्ट्रेशन कसे करावे.

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 निकाल


सकाळ चित्रकला स्पर्धा 2025

Sakal Chitrakala Spardha 2025

Sakal Drawing Competition 2025

Post a Comment

0 Comments

close